*लातूर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर तृप्ती अंधारे विराजमान तर प्राथमीक शिक्षणाधिकारी पदाबर मा,दशवन्त*
Summary
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने लातूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती ताई अंधारे मॅडम , व लातूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री दशवंत साहेब लातूर या दोघांनीही पदभार स्वीकारला त्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. लातूर जिल्हा माध्यमिक […]
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने लातूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती ताई अंधारे मॅडम , व लातूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री दशवंत साहेब लातूर या दोघांनीही पदभार स्वीकारला त्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लातूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी श्रीमती तृप्तीताई अंधारे मॅडम यांनी पदभार स्वीकारला.व तसेच लातूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी श्री.दशवंत साहेब यांनी पदभार स्वीकारला.नूतन शिक्षणाधिकारी याचा सत्कार डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे करण्यात आला.
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्य समन्वयक -श्री शामराव लवांडे सर, ,मराठवाडा विभागीय सचिव-श्री शिवशंकर स्वामी सर, लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक नाटकरे सर, लातूर जिल्हासहसचिव श्री अमित तुमकुटे सर ,
संघटक शिव शंकर वाघमारे, लातूर महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती अरुणा कांदे मॅडम तसेच श्रीमती चेन्नागिरे मॅडम,, व संघटनेचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535