नागपूर परिसरातील गंगा जमुना या वस्तीला आशीर्वाद देणारा तो पोलीस मुख्याधिकारी कोण?
Summary
नागपूर प्रतिनिधी:- पोलीस योद्धा न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीने या वस्तीला फेरफटका मारला असता सुंदर सुंदर तरुणी वेश्याव्यवसायाच्या कामात अडकलेले आहेत ही बाब संबंधित मुख्य पोलीस अधिकारी यांच्या लक्षात येत नाही का यासंदर्भात आमचे प्रतिनिधी संबंधित लोकांसोबत बोलले असता संबंधित लोकांकडून आमच्या […]
नागपूर प्रतिनिधी:- पोलीस योद्धा न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीने या वस्तीला फेरफटका मारला असता सुंदर सुंदर तरुणी वेश्याव्यवसायाच्या कामात अडकलेले आहेत ही बाब संबंधित मुख्य पोलीस अधिकारी यांच्या लक्षात येत नाही का यासंदर्भात आमचे प्रतिनिधी संबंधित लोकांसोबत बोलले असता संबंधित लोकांकडून आमच्या प्रतिनिधीला असे उत्तर मिळाले की संबंधित पोलिस विभागाचे कर्मचारी आमच्याकडे येऊन मोठे हप्ते घेऊन जातात त्यामुळे याठीकाणी कोणीच कार्यवाही करू शकत नाही असे उत्तर मिळताच आमच्या प्रतिनिधीने त्यातून लगेच सुटका केली या वस्तीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुला-मुलींना नाहक त्रास सहन करावा लागतो करिता संबंधित पोलिस विभागाने यावर उचित कारवाई करून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तात्काळ कार्यवाही करावी.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491