तुमसर तहसील मध्ये शासकीय रुग्णालयात कोरोना लस देने प्रारंभ
Summary
तुमसर तहसील न्यूज रिपोर्ट:-शनिवार दिनांक १६/०१/२०२१ ला तुमसर तालुक्यातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाकोरोना लसचा डोच देण्याचे तुमसर रुग्णालयातील मेडीकल सुपरीटेंडेंट डॉं.बाळबुधे साहेब यांनी”पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”माहिती देतां ना सांगितले,व त्यांनी सांगितले कि १३००कोरोना लस सम्पूर्ण तालुक्यात द्यायच्या आहेत व आता […]
तुमसर तहसील न्यूज रिपोर्ट:-शनिवार दिनांक १६/०१/२०२१ ला तुमसर तालुक्यातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाकोरोना लसचा डोच देण्याचे तुमसर रुग्णालयातील मेडीकल सुपरीटेंडेंट डॉं.बाळबुधे साहेब यांनी”पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”माहिती देतां ना सांगितले,व त्यांनी सांगितले कि १३००कोरोना लस सम्पूर्ण तालुक्यात द्यायच्या आहेत व आता ८५लस कर्मचाऱ्यांना देऊन झाले,
त्यावेळी स्थानिक आमदार राजुभाऊ कारेमोरे , तुमसर नगराध्यक्ष प्रदिप पडोळे, तालुका आरोग्य अधिकारी ( प.स.)डॉं.कुरेशी साहेब,व शासकीय रुग्णालयातील मेडीकल सुपरीटेंडेंट डॉं.बाळबुधे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९