BREAKING NEWS:
महाराष्ट्र

कोविड योद्धा म्हणून तलाठी विनोद खोब्रागड़े सन्मानित

Summary

✍️कोव्हीड योध्दा म्हणून शासनाने सन्मानित केलेले तलाठी विनोद खोब्रागडे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,शाखा वरोरा यांनी पत्रकार दीनानिमीत्य,शाल,सन्मान चिन्ह,तसेच सन्मान पत्र,पुष्पगुच्छ,देऊन सन्मानित करन्यात आले. ✍️सविस्तर असे की, वरोरा येथे,दिनांक 8/1/2021 रोजी ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,शाखा वरोरा यांचा […]

✍️कोव्हीड योध्दा म्हणून शासनाने सन्मानित केलेले तलाठी विनोद खोब्रागडे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,शाखा वरोरा यांनी पत्रकार दीनानिमीत्य,शाल,सन्मान चिन्ह,तसेच सन्मान पत्र,पुष्पगुच्छ,देऊन सन्मानित करन्यात आले.
✍️सविस्तर असे की, वरोरा येथे,दिनांक 8/1/2021 रोजी ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,शाखा वरोरा यांचा वतीने पत्रकार दीना निमित्त,विविध कार्यक्षेत्रात काम करनारे,मान्यवरांच्ये सत्कार करन्यात आले,
✍️वरोरा शहरातील व सद्या महसूल प्रशासनात राजुरा तालुक्यात कार्यरत असलेले आयुषमान विनोद खोब्रागडे तलाठी यांचाही पत्रकार संघातर्फे,मान्यवरांच्या उपस्थितीत,शाल,सन्मान चिन्ह,तसेच सन्मान पत्र,पुष्पगुच्छ,देउन सत्कार करन्यात आले.
✍️या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.वसंतराव मानुसमारे होते,कार्याध्यक्ष बाळु भोयर होते,सचिव प्रविन गंधारे होते,संयोजक राजेंद्र मर्दाने होते,
✍️वरोरा येथील प्रथम नागरिक अऐतेशाम अल्ली साहेब,वरोरा येथील ठानेदार दीपक खोब्रागडे साहेब,प्रमुख वक्ते प्रविन मुधोळकर नागपूर,मर्दाने साहेब कोकण रायगड,मझहर अल्ली चंद्रपूर,अँड मोरेश्वर टेम्बुर्ण साहेब,लक्ष्मणजी गमे साहेब,छोटु भाईसाहब,प्रविन सुराणा,व अनेक मान्यवर आमंत्रित,निमंत्रित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
✍️सदर कार्यक्रम शगुण हाल,वणी बायपास या प्रशस्त ठिकाणी पार पडला.
✍️पत्रकार हे देशाचा चौथा स्तंभ आहे,त्यामुळे त्यांनी न डगमगता निर्भीडपने आपली लेखनी अन्याय, अत्याचार ,भ्रष्टाचार,करना-या विरुद्ध चालवावे,असे मान्यवरांनी सांगितले.
✍️या अगोदर विनोद खोब्रागडे तलाठी यांना अनेक पुरस्कार शासनाकडुन,व विविध संघटनेकडून,सन्मानित करन्यात आले आहे,
✍️धन्यवाद पत्रकार मंडळी आपण माझा सत्कार केल्याबद्दल,माझी आनखी जबाबदारी वाढली आहे.तसेच माझी ओळख, प्रेस मीडीया,इलेक्ट्रॉनिक मीडीयाचा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात,नाही तर भारतात ओळख निर्माण करुन दिली,त्याबद्दल पत्रकार मंडळीचे पुन्हा धन्यवाद.
✍️एक लक्षात घ्या,काही केल्याशिवाय कुणाचाही जयजयकार होत नाही,म्हणून समाजाने 24 तास जागृत राहावे,चुकत असेल तर ✍️✍️✍️कलम हातात घेऊन आपली धारधार लेखनीचा माध्यमातून आवाज बुंलद करावा,व वस्तुस्थिती समाजापुढे आनावे व न्याय मिळवून द्यावे.कारन पत्रकार हा समाजाचा आरसा आहे.धन्यवाद.
आपला
विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक,तसेच लोकसेवक,
तलाठी वरोरा.जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *