गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

अनखोडा – कढोली जैरापुर मार्गावरील नाल्याच्या पुलावर खड्डा पडुन तिन वर्ष झाले पण शासण झोपेत

Summary

गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली जैरामपुर मार्गावर नाल्यावर पुलीयाच्या बाजुने 2022 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने पुलाचा भाग खसला तरी तिन वर्षे झाले तरी पण कोनत्याही अधिकारी लक्ष देउन काम करत नाही बाधकाम विभाग जिल्हा परिषद ने सुधा काम […]

गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली जैरामपुर मार्गावर नाल्यावर पुलीयाच्या बाजुने
2022 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने पुलाचा भाग खसला तरी
तिन वर्षे झाले तरी पण कोनत्याही अधिकारी लक्ष देउन काम करत नाही बाधकाम विभाग जिल्हा परिषद ने सुधा काम करत नाही कारण त्या
खड्यात कोणाचा तरी जिव जावा लागेल तरच शासनाला जाग येईल त्या पुलीयावरु गडचिरोली जिल्यातील आमदार व खासदार
प्रत्येक कर्मचारी अधिकारी
या पुलावरुन प्रवास केले तरी पण त्यांचा लक्ष नाही त्या खड्यात एखादा वाहन चालक मृत्यु झाल्या नंतर शासनाला व बांध काम विभागाला
जाग येइल तो पर्यंत येणार नाही
अशी मागनी नागरिक करित आहे कढोली मार्गे भेंडाळा
बस चालु आहे अनखोडा मार्गावरील नाल्याच्या काठावरील खड्डा पडला तरी
कोणत्याही विभागाचा लक्ष नाही
रात्रो वाहन चालकाला अपघाताला आमञण देण्यात येत आहे .
अशी मागनी नागरिक करित आहे

 

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
प्रतिनिधि गडचिरोली
सौं. राखी मडावी
मो. 9158388003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *