अनखोडा – कढोली जैरापुर मार्गावरील नाल्याच्या काठावरील खड्डा देत आहे अपघाताला आमञण

गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली जैरामपुर मार्गावर नाल्यावर पुलीयाच्या बाजुने
2023 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने पुलायाचा भाग खसला तरी
दोन वर्षे झाले तरी पण कोनत्याही अधिकारी लक्ष्य देउन काम करत नाही बाधकाम विभाग जिल्हा परिषद ने सुधा काम करत नाही कारण त्या पुलीयावरु गडचिरोली जिल्यातील आमदार व खासदार
प्रत्येक कर्मचारी अधिकारी
या पुलावरुन प्रवास केले तरी पण त्यांचा लक्ष नाही त्या खड्यात एखादा वाहन चालक मृत्यु झाल्या नंतर शासनाला व बांध काम विभागाला
जाग येइल तो पर्यंत येणार नाही
अशी मागनी नागरिक करित आहे कढोली या गावात नदी घाटावर पन्नास वर्षा अधिक पासुन हनुमान मंदिर असल्याने
महाशिवरात्रि यात्रा दर वर्शी
भरतो त्या करिता अनखोडा मार्गावरील नाल्याच्या काठावरील खड्डा पडला तरी
कोणत्याही विभागाचा लक्ष नाही
रात्रो वाहन चालकाला अपघाताला आमञण देण्यात येत आहे .
अशी मागनी नागरिक करित आहे
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज चामोर्शी तालुका
गजानन पुराम
मो. 7057785181