भारताचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभद्र शब्द वापरून अपमान
Summary
दिनांक 20-02-25 आष्टी जवळील सोमनपल्ली या गावातील बस स्थानकावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना maadarchod असे लिहून बाबासाहेबांचा अपमान केला आहे,भारतच्या महामानव याचा अपमान झाला आहे, जातीवाद हिंसा वाढवण्याकरिता जाणूनबुून असे कृत्य घडवून आणले जात आहे, आज 21-2-25 सोमणपल्ली येथील नागरिककानी आष्टी […]

दिनांक 20-02-25 आष्टी जवळील सोमनपल्ली या गावातील बस स्थानकावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना maadarchod असे लिहून बाबासाहेबांचा अपमान केला आहे,भारतच्या महामानव याचा अपमान झाला आहे, जातीवाद हिंसा वाढवण्याकरिता जाणूनबुून असे कृत्य घडवून आणले जात आहे,
आज 21-2-25 सोमणपल्ली येथील नागरिककानी आष्टी पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे,पोलिस अधिकारी यांना 12 तासाचा अवधी जनतेने दिला आहे,आरोपीला शोध घेण्याकरिता.नाही तर उद्या संपूर्ण बहुजन समाज चकाजम आंदोलनाचा इशारा दिला आहे.आज पोलिस स्टेशनला येनापुर,सोमानपल्ली ,आष्टी येथील जनता आक्रोश करत पोलिस स्टेशन पासून आंबेडकर चौक प्रयंत नारेबाजी करत आष्टी चौकात जकाजाम करण्यात आला होता.महिला व पुरुष वर्ग भरपूर संख्येने सहभागी झाले.पोलिस चा बंदोबस्त होता, डॉ.बाबासाहेब यांचा अपमान करणाऱ्या माथेफिरू फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे,नाहीतर संपूर्ण भारतात स्फोट होऊन दंगे होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा पोलिस प्रशनाला देण्यात आला आहे.