तुमसर तालुक्यात वाघाची दशहत🐆🐆
तुमसर वार्ताहर: वाघाची चर्चा करता करता जंगलाच्या राजाची. दशहत प्रत्यक्ष गावाच्या पायरी शी येऊन पोहचली. आहे. तुमसर तालुक्यातील पिटेसूर येथे वाघाने एका गाई चारण्याऱ्या व्यक्तीवर हल्ला केला . पिटेसूर येथील हरीचंद नेवारे हे रहिवासी असून ते नेहमीसारखे गाई चरण्यासाठी. गेले होते.परंतु अचानक पने ४ वाजता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात ते जखमी झाले .
गेल्या दोन तीन महिन्यांपासून तुमसर तालुक्यात असे प्रकरण घडत आहेत. त्यामुळे गावात. व गावालगत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचे गावाबाहेर येणे जाणे खूप कमी झाले आहेत. पोलिस भरती मारणाऱ्या मुलांचे सुद्धा यात खूप नुकसान होत आहे.
सकाळी त्यांना रणींग ला जाण्यास भीती वाटत असल्यामुळे त्यांचे शे क्षणिक नुकसान होत आहे.यावर
लक्ष देऊन वनविभागाने यावर काही उपाययोजना करावी
स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर