पुणे महाराष्ट्र शिक्षण हेडलाइन

कस्तुरी बी एड .विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न.

Summary

प्रतिनिधी शहर पुणे कस्तुरी शिक्षण संस्थेच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालय मध्ये बीएड प्रथम वर्ष विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ संपन्न करण्यात आला. या प्रसंगी बी एड च्या विद्यार्थ्या करीता काही शैक्षणीक खेळ घेण्यात आले, व या कार्यक्रमाच्या आधेक्ष प्राचार्य डॉ जगदिश राठोड […]

प्रतिनिधी शहर पुणे

कस्तुरी शिक्षण संस्थेच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालय मध्ये बीएड प्रथम वर्ष विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ संपन्न करण्यात आला. या प्रसंगी बी एड च्या विद्यार्थ्या करीता काही शैक्षणीक खेळ घेण्यात आले, व
या कार्यक्रमाच्या आधेक्ष प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी छत्रद्यापकणी शिक्षकी पेशा स्वीकारला आहे तरी आता या पेशे बाबत प्रतेकानी स्वाभिमान बाळगला पाहिजे असं मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. सातारकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे सर्वांसाठी आहे हे ते पुढे म्हणाले शिक्षण हे आनंद घेऊन,प्रात्यक्षिक करून घेतले पाहिजेया कार्यक्रमात प्रथम वर्ष विद्यार्थांचा स्वागत खेळ घेऊन करण्यात आले,द्वितीय वर्ष विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना सर्व कामांचा मेळ घालून शिक्षण पूर्ण केले पाहिजे केले पाहिजे असे jसांगितले कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांचा परिचय करून देण्यात आला. या प्रासंगि
प्रा संजय राऊत प्रा सीमा पवार, प्रा भगवान खैरे. प्रा गजानन हलादे, पूनम लहानगे होत्या कार्यक्रमात सूत्रसंचान पदामिनी साळुंके, योगिता देशमुख यांनी केले. अर्चना जाधव यांनी आभार मानले . या कार्यक्रमास करीता दामोदर सावरकर सर, प्रतिभा सोनोने, विद्या खेडकर , ज्योती केवळ , उत्कर्शा देडे, प्रींका मुंडे, प्रतीक्षा बुजबल व प्रथम वर्ष द्वितीय वर्ष विद्यार्थी विद्यार्थिनी. सर्व प्राध्यापक संस्थेतील सर्व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *