जशास तसेच उत्तर देऊ भाजपा ला, शिवसेनेचे आंदोलन,
वसंतराव देशपांडे सभागृह मध्ये पक्ष प्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जे आरोप उपमुख्यमंत्री श्री.देवेंन्द्र फडणवीस यांचा वर लावले ते योग्य च होते, खरी गोष्ट ही झोमते, तीच बाब भाजपा ला झोमली, नागपुर ला कलंक आहे हे सत्य आहे, पण भाजपा ने शिवसेनेचे बैनर फाडले, उध्दव साहेब यांचा विरोधात आंदोलन केले आंदोलन करने हे लोकशाही चे प्रतिक आहे त्याला आमचा विरोध नाही पण ज्या खालच्या भाषेत पक्ष प्रमुख यांचा वर टिका केली ते शिवसैनिक खपवुन घेणार नाही, हा इशारा देण्याकरिता आज दि. १२/७/२०२३ला दुपारी, 3:00 वाजता व्हेरायटी चौक येथे शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे यांचा तर्फ भाजपा चा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले, या आंदोलनातुन भाजपा ला चेतावनी देण्यात आली, या पुढे मुर्ख पणा खपवुन घेणार नाही जस्यास तसे उत्तर देऊ, मर्दानगी कोणी शिवसैनिकांना शिकऊ नये, शिवसैनिक हा कधी पण तैयार असतो, मदती साठी लढण्यासाठी आणि बावनकुळे नी जरा जपुन बोलाव, जोडे हे तुमच्या वर ही उठु शकते, आंदोलन मध्ये माजी खासदार श्री प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, राजु हरणे, देवेन्द्र गोडबोले, शहर प्रमुख नितिन तिवारी, दिपक कापसे, पुर्व विर्दभ संघटक प्रमुख सुरेश साखरे, सह संघटक प्रमुख सतिश हरडे, महिला पुर्व विर्दभ प्रमुख,युवासेने चे हर्षल काकडे ,सौ बोडखे ताई, महिला जिल्हा संघटक सुरेखा खोब्रागडे, सुशिला नायक, विशाल बरबटे,
राधेशाम हटवार, शहर प्रमुख, युवा जिल्हा अधिकारी शरद सरोदे, शशिधर तिवारी,प्रितम कापसे, लोकेश बावणकर,अजय दलाल,मंगला गवरे, माधुरी पालीवाल, मुन्ना तिवारी, किशोर ठाकरे, हरिभाऊ बनाईत, राजेश कनोजीया, सुनिल बैनर्जी, महेन्द्र कठाने, राजु तुमसरे, हिम्मत नखाते, रवि जोडांगडे,उमेश निकम, विक्रम राठोड, शंकर बेलखोडे, सुखदेव ढोके, मनोज शाहु, निखिल जाजुलवार, बापु भुते, राजाभाऊ रामदवार, वसंता डोंगरे, किशोर पराते,राजु दळवी, शेखर खरवडे,संदिप रियाल पटेल,निशा मुंडे,अश्विनी पिंपळकर,अपुर्वा पिट्टलवार,शेखर खरवडे, अन्य निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
किशोर कुमेरिया
जिल्हा प्रमुख
माजीउपमाहापौर
