महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना केद्रिय संस्थापक अध्यक्ष दिवंगत भाई बाबू भालाधरे यांना वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन. —————————————————————-.
Summary
सदानंद देवगडे :- उभ्या महाराष्ट्रात प्रखर , लढाऊ कामगार नेता ही प्रचिती आजतोपरित अजरामर आहे आणि अविरत राहील. असंघटित क्षेत्रातील शोषित पीडित कामगारांचा संघर्षवादी कामगार नेता, परिचित सर्वांचे शासन प्रशासनास कामगारांच्या विविध न्याय मागण्यावर आपल्या विवेकी,तल्लख बौद्धिकतेने ड्राफ्ट ( मसुदा) […]
सदानंद देवगडे :-
उभ्या महाराष्ट्रात प्रखर , लढाऊ कामगार नेता ही प्रचिती आजतोपरित अजरामर आहे आणि अविरत राहील.
असंघटित क्षेत्रातील शोषित पीडित कामगारांचा संघर्षवादी कामगार नेता, परिचित सर्वांचे
शासन प्रशासनास कामगारांच्या विविध न्याय मागण्यावर आपल्या विवेकी,तल्लख बौद्धिकतेने ड्राफ्ट ( मसुदा) तयार करणारा एकमेव कामगार नेता.
विधानसभा मंत्रालयावर लोकशाही मार्गाने न्यायिक धरणे, मोर्चा, आंदोलन करणारा धडाडीचा तडफदार कामगार नेता.
उपेक्षित वंचितांना कामगार कायद्यानुसार सोयी सुविधा प्रदान करणारा लढवय्या कामगार नेता.
छत्रपति शिवराय,राष्ट्रपिता ज्योतिराव ,संविधान निर्माते भिमराय, या महापुरुष विचारधारेला संघटनेचे प्रारूप चालविनारा धुरंधर नेता.
संघटनेची बांधणी व मांडणी करून संघटनेच्या समस्त शिलेदारास सोबत घेऊन रणनीती तयार करणारा नेता.
अशा वैविध्य प्रगल्भ नेत्यांचा आज जन्मदिवस.
💐💐 वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन.💐💐🎂🎂
भाईजी.
अभिभावक:-
महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना शाखा व जिल्हा चंद्रपूर.