CSTPS येथे सायबर सेक्युरीटी जागृति प्रशिक्षण कार्यशाला संपन्न
आज च युग है संगणक च युग, माहिती तंत्रदान च युग , डिजिटल क्रांति च युग, सर्व व्यवहार online व नेंट बैंकिंग ने , मोबाइल मधुन होत आहैत् व सर्व सामान्य व्यक्ति आज मोबाइल फोन च वापर करतो , लाखो ग़ैरफ़ायदा घेणारे मेसेज, व आपले सोशल मीडिया फेसबुक एकाउंट सुधा हैक होवून राहले आहेत , पैसे च फसवणूक होत आहे .octo महीना हा cyber security awareness करिता राष्ट्रीय स्तर वर जागृति करता आहे , त्याचमुळे CSTPS मधे मा कार्यकारी संचालक पंकज सपाटे याच्य मार्गदर्शन मधे नुकताच , cyber security जागृति कार्यशाला संपन्न झाली ,या कार्यक्रम करता ,उद्घाटक म्हणून मदन अहिरकर सर उप मुख्य अभियंता CSTPS व प्रभारी उपमुख्य अभियंता सुहास जाधव सर प्रामुख्याने उपस्थित होते ,कल्याण अधिकारी आनंद वाघमारे , वरिष्ठ सूरक्षा अधिकारी शिलवन्त गोंगले साहेब, संगणक विश्लेषक शशीम तेलंग , व प्रशिक्षण विभाग प्रमुख,कार्यकारी अभियंता राजकुमार गिमेकर ही उपस्थित होते, CISF च निरीक्षक प्रसाद व त्यांची चमु उपस्थित होती , सदर विषय वर अधिवक्ता प्रेरणा सहारे यानी अत्यंत महत्वपूर्ण माहिती ,तसेच कायदेशीर मार्गदर्शन केले , कार्यक्रम च सूत्रसंचालन उर्मिला मुलमुले मैडम अतिरिक्त कार्यकारी अभियंता यानी केले ,आभार प्रदर्शन राहुल दुपारे यानी केले, नियोजन याशील सातरडे व विश्वेश्वर मडावी व प्रशिक्षण विभाग च्या टीम ने केले, माहिती तंत्रदान विभाग व इतर कर्मचारी यानी सहभाग नोंदवले, सर्वत्र कार्यक्रम ची चर्चा होत आहे व पुन्हा असे कार्यक्रम घेण्याची कर्मचारी वर्गतुन मांगनी होत आहे

