शिवसेना नागपूर तर्फे बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो यासाठी श्री गणेशाला साकडे.
Summary
प्रेस नोट:- शिवसेना नागपूर तर्फे बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो यासाठी श्री गणेशाला साकडे. शिवसेनेचे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आराध्य दैवत श्री गणेशाची टेकडी मंदिर, सीताबर्डी, नागपूर येथे महापूजा व महाआरती करण्यात आली. बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो, त्यांच्या विचारसरणीत […]

प्रेस नोट:- शिवसेना नागपूर तर्फे बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो यासाठी श्री गणेशाला साकडे. शिवसेनेचे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आराध्य दैवत श्री गणेशाची टेकडी मंदिर, सीताबर्डी, नागपूर येथे महापूजा व महाआरती करण्यात आली. बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो, त्यांच्या विचारसरणीत फरक पडो, तसेच महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या समस्या सोडून गुवाहाटी ला जाऊन बसलेल्या बंडखोर आमदारांना ज्यांनी निवडून दिले त्यांच्याबद्दल आस्था निर्माण होऊन ते राज्यात परत येवो यासाठी शिवसैनिक व मोठ्या संख्येने महिला आघाडीच्या महिला सैनिक उपस्थित होत्या. यावेळी किशोर पराते, चंद्रहास राऊत, राजेश कनोजिया,अजय दलाल, अंकुश कडू, हरिभाऊ बानाईत, महेंद्र कठाणे, किशोर ठाकरे, मनोज शाहू, किसन प्रजापति, सुनील बॅनर्जी, महिला आघाडीच्या अंजुषा बोधनकर, करुणा शिंदे, सुरेखा गाडे,अलका दलाल, वैशाली उदापुरकर, माधुरी मौदेकर, महिमा दवधारिया, रंजना राजपांडे, आनंद हरडे, समीत कपाटे, स्वीटी सहगल, राजू शिर्के, राजेश बांडबूचे, बबलू दरोडे, निलेश सतीबावणे, युवासेना जिल्हा चिटणीस धरज फंदी, शहर समन्वयक निलेश तिघरे,आशिष बोकडे, निलेश सतीबावने, पापा बैरीकर,आशिष कुथे, श्रीकांत खंडाळे,आशिष खडगी , शंकर बावने आशिष डोरले, विक्की साबळे,गौरव महाजन, सुरेश दुर्गे, दीपक शेंदरे, सुरेश कदम, काकाजी सेवरीया आशिष नाकाडे, रवी हरगुडे, रमेश मोरे, राजेश बनोदे, अंनाराव भांगे, सुधाकर कुंभलकर, सुरेश शुभम बनलेला, आशिष डोरले, मनोज कुमेरिया, सुखदेव ढोके, राजेश रुईकर, रमेश मोरे, अमित निर्मळे, शंकर बेलखोडे, प्रशांत सुखसांडे, कांर्ती ढोक,विलास मामुलकर, श्रीकांत मेश्राम, श्रीकांत खंदाडे, शुभम बालपांडे, आनंद घायडे, राहुल कोल्हे, शेखर ढोके, बालु भुते, रमेश ठाकरे, निखील जाजुलवार, अमित जोदे, मनोज कुमेरीया, विशाल मानवटकर, सोनू गडेकर, शंतनु शिर्के, अभिजित दारलिंगे, अनुराग लारोकर, सुनील बनर्जी, राजू शिरके टिंकू डिगवा, नरेंद्र नागझरी, दिलीप पाल, निलेश निनावे, शुभम श्रीवास अफसर सिद्दीकी, बालिया बोंद्रे, धनराज तारे,पितांबर घोलपे ,नितेश मस्के ,अमोघ जांभुळकर, अभिजीत डवरे, अफसार सिद्दीकी, हिमांशु वाघमारे,
शुभम श्रीवास, शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडीच्या यावेळी संपूर्ण शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आपला नम्र:- किशोर कुमेरिया, महानगर प्रमुख, शिवसेना नागपूर.