हेडलाइन

मा,सौ मंगला नितीन उंडे नायब तहसीलदार भातकुली यांना डॉ पं दे राष्ट्रीय परीषद तफ्रे हिरकणी राज्य पुरस्काराने सन्मानित

Summary

मा,सौ मंगला नितीन उंडे नायब तहसीलदार भातकुली यांना डॉ पं दे राष्ट्रीय परीषद तफ्रे हिरकणी राज्य पुरस्काराने सन्मानित नागपूर डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला,अमरावती जिल्यातील […]

मा,सौ मंगला नितीन उंडे नायब तहसीलदार भातकुली यांना डॉ पं दे राष्ट्रीय परीषद तफ्रे हिरकणी राज्य पुरस्काराने सन्मानित

नागपूर

डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला,अमरावती जिल्यातील उपविभागीय कार्यालय येथील नायब तहसिलदार मा,सौ मंगला उंडे यांची निवड राज्यस्तरीय कार्यकारणी मधील राष्ट्रीय अध्यक्ष मा,पप्पु पाटील भोयर,प्रदेशाध्यक्ष मा,प्रदीपदादा सोळुंके,डॉ विलास पाटील ,प्रदेशाध्यक्ष मा,लक्ष्मण नेव्हल, राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, प्रदेश सचिव मा,शेषराव येलेकर,प्रदेशाध्यक्ष मा,सतिश काळे,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर,

आज जागतिक महिला मा,सौ मंगला उंडे यांचे निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले,यावेळी नागपूर जिल्हा तील कार्याध्यक्ष,प्रवीण मेश्राम,उपाध्यक्ष गजानन कोंगरे,संघटक अविनाश श्रीखंडे, राजेंद्र सोलव, प्रवीण कोल्हे,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, अतुल बालपांडे, सचिव विनोद चिकटे,आदी संघटना पदाधिकारी व शिक्षक या सोहळ्याला उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *