स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण घ्या
Summary
मंगला गिरीश चुंगड़े महिला न्यूज रिपोर्टर वडसा बार्टी पुणे, महाराष्ट्र शासन अंतर्गत नवी मुंबई येथे अनुसूचित जातीच्या (SC) मुला-मुली करीता बँकिंग, रेल्वे, एलआयसी, एमपीएससी ई. स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण. 4 महिन्याचे अतिउत्कृष्ट कोचिंग, विद्यार्थ्यांना प्रति महिना रु 3000/- स्टायपेन्ड म्हणून […]
मंगला गिरीश चुंगड़े
महिला न्यूज रिपोर्टर
वडसा
बार्टी पुणे, महाराष्ट्र शासन अंतर्गत नवी मुंबई येथे अनुसूचित जातीच्या (SC) मुला-मुली करीता बँकिंग, रेल्वे, एलआयसी, एमपीएससी ई. स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण. 4 महिन्याचे अतिउत्कृष्ट कोचिंग, विद्यार्थ्यांना प्रति महिना रु 3000/- स्टायपेन्ड म्हणून मिळतील व पुस्तके, अभ्यास साहित्य मोफत मिळेल.
पात्रता – 12 वी व त्यापेक्षा जास्त शिकलेले 18 ते 35 वयोगटातील उमेदवार.
ही माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मंडळींना शेअर करा.
AEG ACADEMY, MAHARASHRA.
अर्ज करण्यासाठी तुमच्या नजीकच्या केंद्रात संपर्क करा..
- Navi Mumbai 9699190084.
- Ratnagiri 8149109572
- Satara 8888483350
- Aurangabad 9421320548
- Washim 9765706628
- Parbhani 9822944347
- Hingoli 9822944347
- Gadchiroli 8668780392
- Wardha 9423689281
- Pune 9975806127
- Bhandara 8956311689
- Yeotmal 8605221097
- Beed 9960253461
- Buldana 7796197796
- Akola 9822816872
- Jalna 9421320548
- Chandrapur 9822863345