भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग (राज्य) भंडारा येथील कार्यकारी अभियंता मानवटकर तसेच उपविभागीय अभियंता किशोर बाभरे यांना निलंबित करण्याची मागणी

Summary

अमर वासनिक/न्यूज एडिटर                  लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटना, भंडारा च्या वतीने कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग (राज्य), भंडारा येथील कार्यकारी अभियंता मानवटकर तसेच उपविभागीय अभियंता किशोर बाभरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री साहेबांना वारंवार […]

अमर वासनिक/न्यूज एडिटर
                 लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटना, भंडारा च्या वतीने कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग (राज्य), भंडारा येथील कार्यकारी अभियंता मानवटकर तसेच उपविभागीय अभियंता किशोर बाभरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री साहेबांना वारंवार निवेदन देउन सुद्धा, मुख्यमंत्री साहेबांनी कार्यकारी अभियंता मानवटकर तसेच उपविभागीय अभियंता किशोर बाभरे यांच्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली नाही. सदर निवेदनामध्ये १५ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेतर्फे प्रदेशाध्यक्ष नयन ताराचंद शेंडे हे सदर आपल्या प्रतिनिधीसह भंडारा जिल्ह्यात बेमुदत आमरण उपोषणाला बसतील. सदर प्रकरणामध्ये राष्ट्रपति महोदय, पंतप्रधान महोदय, राज्यपाल, राहुल गांधी, जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस थानेदार, तहसीलदार साहेब, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, पाट बंधारे मंत्री, पाटबंधारे सचिव, पालकमंत्री, यांना नयन शेंडे यांनी निवेदन सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *