BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

चिखला मॅंग्निज च्या नावावर रेती तस्करी

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता*:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मॉंईल चे रेती टिप्पर सोडुन चांदमारा,लोभी, आष्टी,पाथरी,धुटेरा ह्या नदी घाटावरून नागपूर व अन्य मोठ्या शहरात रेती तस्करी होते , पोलीस स्टेशन गोबरवाही व महसूल विभाग तुमसर तहसिलदार […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता*:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मॉंईल चे रेती टिप्पर सोडुन चांदमारा,लोभी, आष्टी,पाथरी,धुटेरा ह्या नदी घाटावरून नागपूर व अन्य मोठ्या शहरात रेती तस्करी होते , पोलीस स्टेशन गोबरवाही व महसूल विभाग तुमसर तहसिलदार ह्याकडे दुर्लक्ष देत आहेत हि बाब जनतेसाठी व सरकार साठी चिंतेचा विषय आहे.
आता लक्षात आल कि रेति माफिया जिल्हा प्रशासनाला सुध्दा घाबरत नाही.
जनतेला व *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला माहिती कळली कि रेती तस्करी मध्ये जिल्हा प्रशासनाचा सुध्दा हात असावा!
एवढे ट्रक,टिप्पर दस चक्का *गोबरवाही पोलीस स्टेशन* ओलांडून जातात तर त्यांना दिसत नाही काय?
असा अनुमान लावण्यात येत आहे कि *पुलीस व महसूल* विभागाच्या आशिर्वादाने ही रेती माफिया कडुन रेतिची तस्करी होत असावी?
मॉंईल अधीकाऱ्यांनी आपल्या गाड्यांना बोर्ड लावले आहेत परंतु जे ट्रक, टिप्पर दस चक्का *पोलीस स्टेशन गोबरवाही* ओलांडून जातात ते पोलीस स्टेशन च्या आशिर्वादाने मोठी रक्कम देऊन तिथुन निघतात अशी आशंका आहे,ह्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस आयुक्त नागपूर व गृह मंत्रालयाने लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून सरकारचा करोडो रुपयांचा राजस्वाचा फायदा होईल.
वायरल न्यूज विभागीय परिक्षेत्र पोलीस अधिकारी नागपूर व गृह मंत्रालय न्यूज मुंबई पर्यंत सादर

राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *