S.B.I.मध्ये शोसल डिस्टेन्स चा अभाव
भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर तहसील मधील गोबरवाही गावातील S. B. l.शाखेमध्ये शोसीयल डिस्टेंस चा अभाव लक्षात येत आहे. हि शाखा तीस ते चाळीस वर्षापासून सुरू आहे. ब्रिटिश कालीन डोंगरी बुजुर्ग व चिखला माईन केन्द्र सरकार द्वारा खनन मंत्रालय चालविता. ईथे दोन पेट्रोल पंप व पोलिस स्टेशन सुध्दा आहे, ह्या सर्वांचा व्यवहार राष्ट्रीयीकृत बँकअसल्यामुळे लेन – देन इथूनच होतोय… सरकार चा “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे धोरण अपयशी ठरत आहे ..बँक प्रशासनाने कोरोना चा वाठता प्रादुर्भाव रोखण्याची काळाची गरज आहे वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील अशी अपेक्षा समाजसेवक व जनतेकडून करण्यात येत आहे .
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259