महाराष्ट्र हेडलाइन

🌹राज्यात सामाजिक, राजकीय ,व धार्मिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी ! 🌹 🌹मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा🌹 🌹फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद 🌹

Summary

राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे,नाशिकसह विदर्भातील शहरामध्ये दररोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येते आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लाकडाऊन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक […]

राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे,नाशिकसह विदर्भातील शहरामध्ये दररोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येते आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लाकडाऊन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला आहे .
त्यावेळी मुख्य मंत्र्यांनी सामाजिक , राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालत असल्याची घोषणा केली. ए वढेच नव्हे तर येत्या आठ ते दहा दिवसात परिस्तिथी पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्यापासून सर्व सामाजिक , राजकीय, आंदोलने, यात्रा यावर पूर्ण पणे बंदी असेल. आपण पक्ष वाढूऊया, पण कोरोना नाही. पक्ष वाढवायचा आहे जरूर वाढवा पण कोरोना नका वाढवू. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्या रात्रीपासून जिथे गरज असेल, तिथे बंधने घालण्यास सांगतले.
आपल्या राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढतोय .कोरोनाचालत पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ ,पंधरा दिवसात कळेल.

🌹 महेश देवशोध.(राठोड)🌹
वर्धा जिल्हा : प्रतिनिधी
🌹पोलीस योध्दा 🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *