✍️आज मनुस्मृती दहन दिवसाचा हार्दिक शुभेच्छा,मंगलकामना.🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷👆🏻👆🏻👆🏻
Summary
शुभेच्छुक विनोद खोब्रागडे उर्फ संविधान बौध्द वरोरा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य. ✍️एक लक्षात घ्या. ✍️या जगाचे कायदेपंडित,पुस्तक प्रेमी,ज्ञानवंत,बुध्दिवंत,निष्ठावंत,”द सिम्बॉल आँफ न्वाँलेज” डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी आजचा दिवशीच महाड येथे रायगडाच्या पायथ्याशीच मनुस्मृतीचे जाहीर रित्या खोल खड्डा खोदून जाळुन का […]

शुभेच्छुक विनोद खोब्रागडे उर्फ संविधान बौध्द वरोरा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.
✍️एक लक्षात घ्या.
✍️या जगाचे कायदेपंडित,पुस्तक प्रेमी,ज्ञानवंत,बुध्दिवंत,निष्ठावंत,”द सिम्बॉल आँफ न्वाँलेज” डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी आजचा दिवशीच महाड येथे रायगडाच्या पायथ्याशीच मनुस्मृतीचे जाहीर रित्या खोल खड्डा खोदून जाळुन का टाकले.???????????????????????????????
अनेक प्रश्न आहे.
✍️जर याचा विचार बहुजन समाजातील लोकांनी केला असता,तर भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ प्रतेक घरोघरी दिसला असता.आणि त्याची अमलबजावणी केली असती,व झाली असती.
✍️नुसते फोटच नाही तर आपले विचारही लिहावे
आता जास्त लिहत नाही,आपण समजदार आहात,हा माझा विचार आहे आपला नाही धन्यवाद.
आपला अनुयायी
विनोद खोब्रागडे उर्फ संविधान बौद्ध वरोरा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य.