▪संजय गांधी निराधार योजना▪ ▪वर्धा ( wardha ) जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुनील केदार ( District Guardian Minister Sunil kedar ) यांनी केलेल्या शिफारसी नुसार जिल्हाधिकारी यांनी केल्या नियुक्त्या ▪ ▪आर्वी तालुक्यातील ,पाचोड येथील श्री सेकलाल जाधव यांची सदस्य म्हणून निवड▪

▪वर्धा, पोलीस योद्धा वृत्त सेवा
आर्वी तालुक्यातील ,पाचोड येथील एक सामाजिक भान ठेवून
कार्य करणारे तसेच जनतेच्या
समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र
झटणारे व तळागाळातील लोकांना कधीही मदतीचा हात देणारे ,अन्यायाविरुद्ध लढणारे
खरे समाजसेवक श्री सेकलाल
जाधव यांची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या
शिफारशीनुसार जिल्हाधिकारी
यांनी गठीत केलेल्या आर्वी तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती
मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली .
♦️वर्धा शहर ♦️
ललिता सोरटे, आनंद मनशानी,परवेझ खान ,प्रशांत कुत्तरमारे, प्रदीप जग्याशी, रवी भाटिया ,विवेक तळवेकर ,शलेंद्र झाडे.
♦️वर्धा ग्रामीण♦️
सपन शेंडे ,अभिषेक उईके ,
मनोज चौधरी, प्रदिप मस्के ,राष्ट्र
गणवीर ,सुनील तळवेकर, संदीप
किटे, गणेश इखार.
♦️आर्वी तालुका ♦️
लता ढोकणे, प्रकाश मसराम ,
मोहम्मद अब्बास मोहम्मद हुसेन,
शेकलाल जाधव, आंनदा झाडे,
प्रमोद दंडाळे, दिनेश पोजगे ,
गणेश आजने.
♦️आष्टी तालुका ♦️
देवकाबाई केचे ,सीमा होले, दिनेश लाडे, पांडुरंग कोडपे ,नरेश
भार्गव, सुरेश टरके विकास पाराणकर ,
जनार्दन वडजकर .
♦️कारंजा तालुका ♦️
रियाताई घागरे,संदीप टीपले,
पुष्पा गोहाण, सीताराम मेश्राम,
नितीन चोपडे, सुनिल इंगळे,
विशाल नासरे ,अनिष मुल्लहा.
आदींचा समावेश आहे .
▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪
▪महेश देवशोध ( राठोड )▪
▪वर्धा ,जिल्हा प्रतिनिधी ▪
▪73 78 70 34 72 ▪