महाराष्ट्र हेडलाइन

▪एक एल्गार , पोलीस योद्धा चा▪ ▪एक लढाई , कोरोना ची ▪ अनावश्यक भयाची▪ व त्याच्या आतंकाची ▪▪एक लढाई , दवाखान्यातील भयानक लुटी विरोधात▪ ▪कोविड(19)————— माहा, तुयावर भरोसा नाहीबा ——-नाहीबा▪

Summary

🔸पोलीस योद्धा, स्पेशल🔸 कोरोना चे नवीन निकष आणि प्रतिबंध कायद्याने डॉक्टर आणि हॉस्पिटलवर बंधकारक 1) प्रशासनातील अधिकारी आणि मेडिकल माफियांच्या संगनमताने रेमडेसीविर इंजेक्शन चा मोठा काळाबाजार करून 1लाख कोटी रुपयांचा महाघोटाळा कोरोना च्या या घोर आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. कोरोनाचे […]

🔸पोलीस योद्धा, स्पेशल🔸
कोरोना चे नवीन निकष आणि प्रतिबंध कायद्याने डॉक्टर आणि हॉस्पिटलवर बंधकारक 1)
प्रशासनातील अधिकारी आणि मेडिकल माफियांच्या संगनमताने रेमडेसीविर इंजेक्शन चा मोठा काळाबाजार करून 1लाख कोटी रुपयांचा महाघोटाळा कोरोना च्या या घोर आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. कोरोनाचे मान्यताप्राप्त व रामबाण औषध नसतांनाही लाखो नव्हे तर करोडो रुग्णांना देशभऱ्यात रेमडेसीविर सारखे विषारी इंजेक्शन सर्रास लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे लिव्हर, किडनी, हृदय फेल होऊन लोक हॉस्पिटलमध्ये किड्या मुंग्या सारखी मरण पावली. देशभर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकानीं अत्यंत हाल अपेष्टा सहन करत मिळेल त्या किमतीत, मिळेल तिथून रातोरात पाचशे हजार किलोमीटरचा प्रवास करून आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविण्यासाठी रेमडेसीविर इंजेक्शन डॉक्टरला आणून दिले. अगतिक रुग्णाच्या खिशातून षडयंत्र करून हजारो लाखो रुपयांची लूट केली. ज्याची खरी किंमत त्या रेमडेसीविरच्या पॅकेटवर रु. 5,400/- प्रति इंजेक्शन असे एम. आर . पी .लावून आणि हेही अपुरे आहेत म्हणून ते काळाबाजारात 20 ते 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत विकल्या गेले. असा लाजिरवाना आणि मोठा उघड भ्रष्टाचार यापूर्वी कधीही अनुभवण्यात आलेला नाही. मृत्यू च्या भीतीने ग्रासलेल्या लाचार जनतेची खुली लूट अगदी संघटितपणे सुरु होती, ती आजही सुरूच आहे. कोरोनाच्या सिरीयस रुग्णाला जास्तीत जास्त चार इंजेक्शन लावण्यात येत असताना , कोरोना नसलेल्या रुग्णांनाही सहा इंजेक्शन सर्रास देण्यात आली. अनेकांनी डॉक्टरच्या पापाची फळे आपले प्राण गमावून भोगली आहे. आता आय सि एम आर आणि शासनाने जाहीर केले आहे की, रेमडेसीविर
लाईफ सेविंग नाही , कोरोना रुग्णाला त्यामुळे कोणताही फायदा होतो असे दिसून आले नाही. डब्लू एच ओ ने रेमडेसीविर
कोरोनाच्या औषधाच्या लिस्ट मधून बाहेर काढले आहे.
🎯 धूर्त डॉक्टर, शासन व प्रशासन, नेते आणि कार्यकर्ते रेमडेसीविरची जपमाळ ओढून लोकांना मूर्ख बनवीत होते. दोन महिन्यांत रेमडेसीविरच्या नावाने एक लाख कोटी रुपये पचविले गेले . लाखो लोकांच्या शरीरात हे विषारी औषध निर्दयीपणे सोडण्यात आले. हा घोटाळा सम्पूर्ण जगात भारतीय नेते, अधिकारी आणि मेडिकल माफियांच्या अगदी कमी वेळात केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा उच्चाक आहे . ते सुद्धा , लोक हॉस्पिटलमध्ये साक्षात तडफडून मरत असतांना ———!! पाहून मोठे दुर्दैव कोणते !!
परंतु हे विषारी इंजेक्शन आता सर्रास वापरता येणार नाही, असा आदेश केंद्र सरकारने जाहीर केला आहे. कोणते औषध, इंजेक्शन , ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर कोणत्या रुग्णाला केव्हा दिल्या जाईल, याचे कडक निर्बंध डॉक्टर आणि हॉस्पिटलवर घालण्यात आले आहे. याची योग्य वर्गवारी समजून घेतल्यास रुग्णांचा अनावश्यक खर्च, हॉस्पिटलचे वारे माप बील, नातेवाइकांची अनावश्यक धावपळ , औषधाचे भयंकर दूषपरिणाम आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूपासून आपल्या इष्ट मित्रांना वाचवू शकता.🎯
यापूर्वी वर्षभर कोरोना पेशंट ची चार वर्गात विभागनी करण्यात आली होती.
१) माईल्ड २)मॉडरेट ३) सिरीयस ४) क्रिटिकल , प्रत्येक रुग्णाला अधिकाधिक गंभीर, क्रिटिकल दाखवून, त्याला व्हेंटिलेटर कसे लावता येईल? ? त्याद्वारे रुग्णाकडू न जास्तीत जास्त पैसे कसे उकळता येईल ? ? यासाठी अनेक क्लुप्त्या आणि युक्त्या डॉक्टर आणि हॉस्पिटल व प्रशासनाने राबविल्या , मुंबई उच्च न्यायालयात बॅ रिस्टर असलेले एक नामवंत बुद्धिवान श्री विनोद तिवारी यांनी रेमडेसीविर , व्हेंटिलेटर यातील प्रचंड भ्रष्टाचार, आर सी एम आर आणि केंद्र व राज्य शासनाच्या लक्षात आणून दिल्यावर , अचानक जागे झाल्याचे ढोंग रचणाऱ्या आय सी एम आर ने 22 एप्रिल 2021 रोजी नवीन निर्देश जारी केले असून , डॉक्टर आणि हॉस्पिटल च्या जीव घेण्या लुटीचे षडयंत्र थांबविण्यासाठी काही कायदेशीर बंधनकारक असे निर्देश दिले आहेत.
▪सिटी स्कॅनचे मोठे
रॅकेट प्रतिबंधित▪
एच आर सि टी च्या नावाने रेडिओ लॉजिस्टकडून रुग्णाची प्रचंड लूट सुरू होती,ती बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. आता रुग्णाची वर्गवारी ठरविताना डॉक्टर ने स्वतः
भौतिक( क्लिनिकल डायग्नो सिस) आणि ऑक्सिजन स्तर तपासून रुग्ण सौम्य , मॉडरेट, किंवा सिरीयस यातील कोणत्या वर्गवारीत आहे, ते डॉक्टर ठरवतील . यापूर्वी ऑक्सिजन लेव्हल 97 च्या खाली असल्यास रुग्णाला ऍडमिट करण्याचा आग्रह केला जायचा , त्यामुळे साहजिकच अधिकाधिक कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचार घ्यावे लागत असत. आता जेष्ठ वकिलांच्या युक्तिवादापुढे निसरड्या आय सि एम आर नेही मर्यादा 93 + पर्यंत खाली आणली आहे. 93+ च्या वर ऑक्सिजन स्तर असेल , सौम्य लक्षणे असतील आणि कोरोना पोसिटीव्ह असेल तरीही अश्या रुग्णाला कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येणार नाही. होम आ यसोलेशन मंजूर करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना फक्त एच सि क्यू एच देता येईल. औषधाचे प्रमाण व वेळा यात बदल करता येणार नाही.ज्यांना आपल्या घरात राहणे अशक्य आहे, अशा सर्वांना सरकारी कोविड सेंटर मध्ये ऍडमिट होणे अनिवार्य आहे.व्हेंटिलेटरवर लावण्यासाठी उच्च अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल, व्हेंटिलेटर का लावता किंवा का ? लावला याची कारणे नोंदवून त्याचे तांत्रिक व तर्कशुद्ध असे समर्थन करावे लागेल, फ्लेबिपेरिव्हर केव्हा देता येईल आणि केव्हा नाही याची सम्पूर्ण रूपरेषा आय सि एम आर ने आपल्या दि. २२/ ४ /२०२१ च्या आदेशात ठरवून दिली आहे.
▪रेमडेसीविरचा सर्रास वापर
प्रतिबंधित ▪
▪अनावश्यक सि टी स्कॅन
करण्यावर प्रतिबंध▪
🎯 एखादा कोरोना रुग्ण डॉक्टर च्या निष्काळजीपणा मूळे दगावला असेल तर 🎯
मृत व्यक्तीच्या जवळच्या किंवा संबंधित नातेवाईकाला अशी शंका असेल तर आणि जिल्हाधिकारी , एस पी यांना याबाबत लिखित तक्रार केल्यास रुगणाचे पोस्टमोर्टम – शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. तरी सर्वांनी या बाबत जागृत असणे आवश्यक आहे.

▪पोलीस योद्धा वेब मीडिया ▪महेश देवशोध (राठोड)▪
▪वर्धा, जिल्हाप्रतिनिधी ▪
▪7378703472▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *