शेतकरी आंदोलनात थंडीचे कुड़कुड़त आहेत
दि. १९-१२-२० शनिवार ,. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, नागपुर जिल्हा द्वारे, २७ नोव्हेंबर पासुन दिल्लीच्या सिमेला घेरा टाकुनी लाखो- लाख शेतकरी भर थंडीत तिन्ही शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी बसले आहेत. २३ दिवस झाले असून आतापर्यंत ३० चर्या वर शेतकरी येथे मंथन पावले. शाहिद झाले आहेत. त्यांना २० नोव्हेंबर लाल देशव्यापी क्षरद्धाजली वाहन्यात येत आहे. नागपुर तर्फे सकाळी ११ वा. म. गांधी पुतळा, व्हेरायटी चौक, येथे क्षरद्धाजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व समर्थित वरकरणी, संघटना, पक्ष, यांना आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे. अरूण वनकर,
संयोजक,
९८५०७०४०२०