हेडलाइन

शिक्षकांना Work from Home ची सवलत मिळण्यासाठी शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकारी यांना साकडे

Summary

*नागपूर25- कोरोना संक्रमण काळात शिक्षकांना घरुनच अध्यापनाचे Online* *education करण्याचे सरकारचे निर्देश आहेत,**त्यानुसार सर्व शिक्षक घरुनच अध्यापनाचे कार्य करित आहेत.social distincing* *पाळुन महत्वाचे काम असल्यास शिक्षकाना शाळेत तसेच* *महाविद्यालयात बोलवावे असे असतांना विनाकारण अनेक शाळा व महाविद्यालये* *शिक्षकांना शाळेत बोलावून […]


*नागपूर25- कोरोना संक्रमण काळात शिक्षकांना घरुनच अध्यापनाचे Online* *education करण्याचे सरकारचे निर्देश आहेत,**त्यानुसार सर्व शिक्षक घरुनच अध्यापनाचे कार्य करित आहेत.social distincing* *पाळुन महत्वाचे काम असल्यास शिक्षकाना शाळेत तसेच* *महाविद्यालयात बोलवावे असे असतांना विनाकारण अनेक शाळा व महाविद्यालये* *शिक्षकांना शाळेत बोलावून 4 ते 5 तास बसवून* *ठेवतात.शिक्कांचे वर्दळीमुळे* *ईतर स्टाफ कोरोना बाधित होऊ शकतो म्हणून शिक्षकांना work from home ची सवलत मिळावी याकरिता आज* *कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष मा.अरुण गाडे यांचे नेतृत्वात तथा मा.बलवंत  आडे सर तथा प्रा.डाँ जयंत जांभुळकर यांच्या ऊपस्थितीत 15 शिक्षक* *संघटनानी संयुक्त निवेदन मा.निवासी जिल्हाधिकारी रविद्र खंजाजी यांना दिले.*
*सहभागी संघटना व प्रमुख*
*1)प्रा.जंयत जांभुळकर-फुले आंबेडकर टिचर्स असोसिएशन**2)रमेश विजेकर-सत्यशोधक शिक्षक सभा**3)शांताराम जळते-संजय निंबाळकर -डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद**4)रमेश पाटील- महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ**5)प्रा.मधुकर ऊईके-आँल ईंडिया आदिवासी एम्लाँईज फेडरेशन**6)डाँ.स्मिता मेहेत्रे-ओबीसी वारियर्स मिशन**7)शेषराव रोकडे- बहुजन एम्लाँईज फेडरेशन**8)अजय चालखुरे-इंग्लिश फोरम नागपूर**9)सफीया अंजुम-आँल ईंडिया आयडियल टिचर्स असोसिएशन**10)रविंद्र पुट्टेवार-संविधान जागरुकता मंच**11)प्रविण मेश्राम-महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय शिक्षक संघटना**12) शेख मोहम्मद हनिफ-अखिल महाराष्ट्र ऊर्दु शिक्षक संघटना**13)हेमंत गांजरे-प्रजासत्ताक शिक्षक व कर्मचारी संघटना**14)बलदेव आडे-शिक्षक जनशक्ती(संघटन)**15)संजय सायरे- कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ* *लवकरच आदेश पत्र जारी करणार असे नि.जिल्हाधिकारी यांनी म्हटले.निवेदनाची प्रत* *मा.वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री आणि मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांना पाठविण्यात आली.*
*विनित*

*संजय सायरे*

*विभागिय अध्यक्ष* 

*कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *