रेमडेसिवीर: ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक पोलिसांच्या ताब्यात, फडणवीस-दरेकरांची धाव ??
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम . दि. 24 एप्रिल 2021.
रेमडेसीविर इंजेक्शन महाराष्ट्राला देऊ नका असे फर्मान केंद्र सरकारने फार्मा कंपन्यांस देताच महाराष्ट्र सरकारने ब्रूक्स फार्मा कँपनी च्या मालकाला मुंबईत ताब्यात घेताच भाजपाचे दलाल देवेंद्र फडणवीस आणि चाचेगिरीचे धंदे करण्यात अग्रेसर असणारे प्रवीण दरेकर यांनी पोलिसात धाव घेऊन गुजराथी मालक असलेल्या ब्रूक फार्मा च्या मालकाला वाचविण्याचा खुप आटापिटा केला. हे जगजाहीर झाले आहे. महाराष्ट्र विरोधी भाजपाचे हे ‘चाटुकार’ नेते महाराष्ट्राचे वैरी आहेत हे स्पष्ट झाले…हे लाखो लोकांना प्रसार माध्यमांनी दाखवून दिले. भाजपाचे असे कारनामे कळूनही चोरांच्या उलट्या बोंबा. ,, चोर…तर चोर वरुन शिव चोर..?. ब्रुक फार्मा कंपनी मालकाला सोडवण्यासाठी फडणवीस, दरेकर रात्रीच पोलीस स्टेशनला धावत का पोहचले ? त्याची चार कारणे?
ब्रुक फार्मा कंपनीचा हा मालक संपूर्ण फार्मा कंपन्यांच्या असोसिएशनवर च्या प्रमुख पदाधिकाऱ्याने पैकी असून, अमित शहा व गुजरातच्या भाजप नेत्यांचे निकटवर्तीय आहेत.
या फार्मा कंपनीच्या मालकाने हजारो रेमिडीसीवर इंजेकशनचा साठा स्टोक करून ठेवलेला आणि त्यातले रेमिडीसीवर महाराष्ट्राला देऊ नका असे केंद्र सरकारने फार्मा कंपन्यांना सांगितले होते.
या फार्मा कंपन्या आणि असोसिएशन कडून भाजपला करोडो रुपयांचे फंड मिळतात. म्हणून त्यांचे संरक्षण हि त्यांची नैतिक जवाबदारी आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हें या फारमा कंपनीच्या मालकाला जाऊन भेटून आलेले व सांगून आलेले होते कि, महाराष्ट्र सरकार कडून कोणीही संपर्क केला तरी त्यांना इंजेकशन्स देऊ नका. ( पोलीस चौकशीत हे सर्व पोल खोल व्हायला नको, म्हणून सर्व रात्रीच्या रात्री तातडीने पोलीस स्टेशनला पोहचले ) राज्याला रेमडेसिव्हीर न देणाऱ्या कंपनीच्या सपोर्टला
ज्या वेगाने पोहोचले. राज्य-भाजपाची टीम ते बघता.
(रेग्युलर संपर्कात आहेत ही सर्वजण,हे दिसून येतेय.) म्हणजे थोडक्यात, केंद्रसरकारच्या नावावर,त्याआडून फडणवीसच
झारीतला शुक्राचार्य बनून महाराष्ट्रावर अन्याय
करत आहे हे स्पष्ट होतेय…!!
सत्तेसाठी,CM च्या खुर्चीसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी दिसतेय ह्याची..!! महाराष्ट्रद्रोही अनाजीपंत सत्तेसाठी वाट्टेल ते ..ताब्यात घेतलं तर चौकशी होईल आणि देतील की सोडून.. राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते तात्काळ तिथे डिलरची वकीली करायला का पोहचले??. … यावरून सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. एका कंपनीच्या मालकाला सोडवायला दोन विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस स्टेटशमध्ये….?? हे तेच फडणवीस आहेत जे मुख्यमंत्री असताना शेतक-यांना चालू सभेत घोषणा दिल्यावर अटक करायला लावत होते … तुम्ही टिव्हीवर आला आता निघा असे म्हणत होते .राज्याला रेमडेसिवीर पाहिजे होते तर या माणसाने काही प्रयत्न केले नाहीत. केंद्राकडे मागितले तर तिथे पण हा माणुस राजकारण करतो..आणि जेव्हा गुजरात राज्य रेमडेसिवीर गुजरात बाहेर विकू देत नाही त्यावेळी महाराष्ट्र सरकार जर साठेबाजी करण्याऱ्याला पकडत असेल तर त्याची दलाली करायला हा जो कोणी रात्री १ वाजता जागा होतो.. आणि घाणेरडे राजकारण करतो अशा व्यक्तीला काय म्हणायचे? त्यांनी खर खर सांगु नये म्हणुन तर अर्ध्या रात्रीचे तुम्ही तिथे गेला नाहीत ना.. तुम्हीच तर ते injection महाराष्ट्राला भेटु नये म्हणुन तर प्रयत्न करत नाहीत ना… तुम्ही जर आत्ता या वेळेला प्रामाणिक काम केले तर भविष्यात तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले असते… पण तुम्ही आणि तुमची टीम सत्तेसाठी जनतेच्या जीवाशी खेळत आहात जनतेला कळुन चुकले. कोण त्यांच्या जीवाशी खेळतंय… एवढी तत्परता तुम्ही मुख्यमंत्री असताना शेतकरी आणि मराठा आरक्षण साठी दाखवली असती ना तर आज विरोधात बसण्याची वेळ नसती आली…. आता तरी सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणं बंद करा आणि लोक हिताच्या निर्णया मध्ये सरकारला पाठिंबा द्या 50 हजार रेमडीसिविर इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्याला मुंबई पोलीसांकडून अटक. दिव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील साठेबाजाला वाचवण्यासाठी फडणवीस-दरेकर यांची पोलीस स्टेशनमध्ये धाव.??भाजप नेते कुणाकडून आहेत ? महाराष्ट्रातील जनतेपेक्षा यांना परकीय राज्यातील साठेबाज प्यारे आहेत.? महाराष्ट्रद्रोही भाजपा जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे का❓ असे गलिच्छ कृत्ये मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर तरी शोभा देते ❓मग जनतेला भाजपमुक्त महाराष्ट्राची गरज नाही का❓
लोकांना रेमडीसीविर मिळवून देण्यासाठी कधी का धावले नाही.? फार्मा कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी मध्यरात्री हजर का? कोण लागतो तो यांचा? यांनीच त्याला रेमडीसीविर दाबून ठेवण्याचं तर सांगितलं नसेल? पोलिसांसमोर सगळं तो मालक सगळं कबूल करेल म्हणून तर हा माणूस एवढा अर्जंट तिथं गेला नसेल? दाल मे कुछ काला है हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे.