BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

युवतीला पैश्याचा पाऊस पडणार असे सांगत यूवतीसोबत केले अघोरी कृत्य रामनगर पोलीस ठान्यात गुन्हा दाखल

Summary

चन्द्रपुर : वर्धा:- कुवारी मुलीला सोबत नेत भोदुबाबाच्या मदतीने पैश्याचा पाऊस पाडन्याचा अघोरी प्रकार वर्ध्यात घडला. या प्रकरणी चन्द्रपुर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या आई , काका सह अन्य एकाला अटक करण्यात आली. पीड़ित मुलगी शिक्षणासाठी […]

चन्द्रपुर : वर्धा:- कुवारी मुलीला सोबत नेत भोदुबाबाच्या मदतीने पैश्याचा पाऊस पाडन्याचा अघोरी प्रकार वर्ध्यात घडला. या प्रकरणी चन्द्रपुर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या आई , काका सह अन्य एकाला अटक करण्यात आली. पीड़ित मुलगी शिक्षणासाठी वर्ध्यात राहत होती , या मुलीला सोबत घेत तिचे आई काका आणि अन्य एक आरोपी पैश्याचा पाऊस पाडन्याचे कारन सांगून हिंगणघाट तालुक्यातील येरणगांव येथे नेत होते. या प्रकाराला कंटाळून मुलगी घर सोडून पळून गेली होती. पोलिसांनी या मुलीच्या शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघड़कीस आला. या वरुण पोलिसांनी अंधश्रद्धा प्रतिबंधात्मक कायदा अंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करुण मुलीच्या काकासह प्रवीण नामक व्यक्तीला अटक केली. यातील मुख्य आरोपी असलेल्या भोंदूबाबाच्या शोधात पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. पैश्याचा कामाकरिता मांत्रिक आणि इतर दोघांनी या मुलीला अनेक ठिकानी नेल्याची माहिती त्या मुलीने पोलिस प्रशासनाला दिली.

अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *