भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तहसील मधील आंधलगाव पोलीस स्टेशनमध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता:-आज दिनांक ११//०४//२०२१ रोज रविवारी ला सकाळी अकरा वाजता माननीय थानेदार सुरेश मट्टामी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
ह्यावेळी तेथील स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांच्या छायाचित्राला हार व पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करण्यात आले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९