– : निधन वार्ता : – श्री जयकृष्ण निंबाळकर यांचे दु:खद निधन

कन्हान : – शिवसैनिक श्री जयकृष्ण भाऊरावजी निंबाळकर रा गहुहिवरा पो कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे बुधवार (दि.३१) मार्च ला सकाळी ६ वाजता नागपुर येथील खाजगी रूग्णालयात हुदयविकारांच्या आजाराच्या उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. ते ४८ वर्षाचे होते. गंगाबाई घाट नागपुर येथे सायंकाळी ६ वाजता त्यांच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यात आला. ते पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.यांच्या कमी वयात जाण्याने कुटूंबावर मोठे दुःखाचे सावट कोसरळे आहे,यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147