नाकाडोंगरी राजापुर डोंगरी बुजुर्ग कोरोना अहवाल
……. आरोग्य वर्धिनी केन्द्र नाकाडोगरी मधील सर्व कर्मचारी व अधिकारी आपल्या कर्तव्याचा पालन करित रुग्णांना सेवा देत आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. ए.कुरेंशी यांना नाकाडोगरी पी. एच. सी. विझीट देतांना लक्षात आले त्या वेळी सोबत आरोग्य सहाय्यक पी. सी. बंसोड होते.
……… डॉ. व्ही. डी. गीरेपुंजे ँमडम व सामुदायिक आरोग्य अधिकारी कुमारी सिवानी शेंडे होत्या.
खालील प्रमाणे रुग्णांची संख्या
1)नाकाडोगरी – – – – – – – – – 3
2)राजापूर – – – – – – – – – – – 1
3)डोंगरीबुजुगॅ————–7
असा अहवाल आहे
राजेश उके
तुमसर तालुका
न्यूज रिपोर्टर
9765928259