तुमसर तालुक्यातील बावनथडी नदी वरील अतिशय नादुरुस्त स्थितीत आहे.
पुलामध्ये कंपन येत असुन पुल कोसळन्याचा धोका उत्भवु शकतो कारण ह्या पुलाच्या बांधकाम ला पस्तीस ते. हे…
.. चाळीस वर्षे झाली …. त्यातून आतंर राज्यीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 356आहे. इथुन जड वाहने महाराष्ट्र ते मध्यप्रदेश राज्यात जात असतात … स्थानिक पातळीवर आमदार व खासदार यांना सांगितल्यनंतर प्रसार माध्यमांच्या सहारा घेण्यात आला. …… सरतेशेवटी सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा ने दखल घेऊन जिल्हाधिकारी मा.संदीप कदम प्र-पत्रक काढुन पोलीस स्टेशन गोबरवाही ला पाठविले. …… सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा द्वारा सुचना बोर्ड लावण्यात आले कि पुढील आदेश येईपर्यंत जड वाहने नेऊ नये व पर्यायी रस्ता कंटगी ते सिवनी कडे जाण्यासाठी तुमसर – सिहोरा – बपेरा ह्या मार्गाचा वापर करावा असे सुचना बोर्ड द्वारा कळविले
राजेश उके
तुमसर तालुका
न्यूज रिपोर्टर
97659 28259