महाराष्ट्र हेडलाइन

तहसीलदार तुमसर बालासाहेब टेळे यांचा रेती माफियांना साथ

Summary

*•••पोलीस योध्दा न्युज*•••विशेष वार्ता-:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसिलदार *बालासाहेब टेळे* हे स्वतः हुन पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार राजेश जी ऊके यांना विचारणा करतात कि रेतीचा ठिगार कोठे आहे? राजेश उके […]

*•••पोलीस योध्दा न्युज*•••विशेष वार्ता-:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसिलदार *बालासाहेब टेळे* हे स्वतः हुन पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार राजेश जी ऊके यांना विचारणा करतात कि रेतीचा ठिगार कोठे आहे?
राजेश उके विशेष पत्रकार यांच्या सोबतRTIकार्यकर्ता रुपसिंग पिलघर तसेच दलीत नेते लालेंद्र कुभंलवार यांच्या सोबत होते.
मागे काही दिवसांपूर्वी वनविभागातिल कर्मचारी चा फोन दलीत नेते लालेंद्र कुभंलवार यांना आला ट्र् कॉंलर वर एका वन कर्मचारी चा नाव दिसत होता.
फोन असा लावण्यात आला की जंगलात मॅंग्निज चोरी होत आहे,आपन या,कुभंलकर साधे भोळे पनाने जागेवर पोहोचला सामोरुन दोन बाईक गाड्या आल्या व कुभंलकर व त्यांच्या मित्रांना मारहाण केली, त्यांच्यावर प्राणघातक हमला झाला मेडीकल रिपोर्ट देऊनFIR गोबरवाही पोलीस स्टेशन करण्यात आली.
सरते शेवटी तो केस दाबण्यात आला वर केस पाठवु असेRTIकार्यकर्ता पिलघर व सहकारी संपादक राजेश उके व मारहाण झालेले कुभंलकर म्हनाले व दोषींवर कठोर कारवाई करुन निलंबित करण्यात यावे असा त्यांचा म्हत आहे .व काही दिवसातचं हे तिन्ही पदाधिकारी करणार आहेतचं.
सत्ततेपासुन तर कोणी सुटणार नाही याची मारहाण करणाऱ्यांनी दखल घ्यावी हे निश्चित आहे.आणी यांना कोण साथ देते ते हलाखीच्या आत राहतील!
अशिच परिस्थिती तहसीलदार बालासाहेब टेळे करतील अशी शंका *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* सहकारी संपादक *राजेश उके* RTI कार्यकर्ते रुपसिंग पिलघर तसेच दलीत नेते लालेंद्र कुभंलवार यांना शंका आहे.
कारण कि अधिकाऱ्यांचे कारनामे जनतेसमोर तसेच सरकाला आपल्या नेटवर्क द्वारे विशेष पत्रकार राजेश उके मांडतात तरRTI कार्यकर्ते माहिती च्या अधिकारातुन माहिती मागवतात तर दलित नेते आपल्या चानक्य बुध्दी ने अधिकाऱ्यांचे कारनामे *राजेश उके* यांना जनतेसमोर मांडण्याकरिता देतात वRTIकार्यकर्ता माहिती च्या अधिकारातुन माहिती मांगतात तर अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करण्याची संधी मिळत नाही व त्यांची दाल गलत नाही त्यामुळे यांच्यावर प्राणघातक हमला करण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही सतरा घाट चा पाणी प्यावे आहो आम्हाला काय फसवतीन अम्हिच त्यांना त्यांची जागा दाखवून निलंबित करु.
क्रुपया अशा विचारवंतांनी याची दखल घ्यावी.
तहसीलदार तुमसर बालासाहेब टेळे यांनी राजेश उके व रुपसिंगजी पिलघर यांचा नंबर ब्लाक लिस्ट मध्ये घातला कि यांचे व रेति माफियांचे चोरिचे धंदे जमत नाहीत.
मागे काही दिवसांपूर्वी सकाळी सकाळी तहसीलदार महोदय आले व दोन ट्रॅक्टर पकडुन एक लाख वसुली करुन गेले असि चर्चा आहे.
आता त्यांचे कर्मचारी सुध्दा तसेच वागु लागले तलाठी बागडे नाकाडोंगरी यांच्या कडे पंधरा दिवसांपूर्वी 7//12व नमुना आठ सांगितला होता पण त्यांनी कसतरी तलाठी कोकाटे हलका नं पाथरी यांच्या कडे पाठविला असतांना दुपारी तिन वाजुन विस मिनिटांनी राजेश उके बोलले असतांना त्यांनी अपशब्द चा प्रयोग करून अहवेलना केली यांना कोणत्या पुठऱ्याचा हात आहे हे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*शोधत आहे कि अवैध धंदे वाल्याचा.
हि तक्रार भंडारा जिल्हा पटवारी असोसिएशन यांना सुध्दा राजेश उके सहकारी संपादक देणार आहेत.
त्यांनी दुरध्वनी द्वारे मंडल अधिकारी तुरकर साहेब, उपविभागीय अधिकारी सतगिर साहेब व विधानसभा सदस्य तुमसर-मोहाळी, विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांना दिली.व जिल्हाधिकारी संदिप कदम साहेब यांना ई-मेल द्वारा माहिती दिली व नमुद केले कि निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
सर्वांचे लक्ष वेधले आहेत कि तलाठी कोकाटे वर काय कार्यवाही होते.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *