डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविणे सुरू
मुंबई, दि. 30 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BANRF -२०१९ व २०२० साठी प्रतिवर्ष २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. अधिक विस्तृत माहितीसाठी बार्टी पुणे च्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.