BREAKING NEWS:
हेडलाइन

*डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषदेची नुतन परभणी जिल्हा कार्यकारिणी..*

Summary

परभणी कार्यक्रमचे अध्यक्ष दयानंद जाधव,प्रदेश कार्याध्यक्ष, प्रमुख उपस्थिती लक्ष्मण नेव्हल प्रदेशाध्यक्ष, प्रमुख पाहुणे,अनंत मिटकरी सचिव जालना गोविंद कुटे जेष्ठ शिक्षक नेते,यांच्या उपस्थितीत सौ मीराताई दादासाहेब टेंगसे कृषि व पशुसंवर्धन सभापती यांचे निवास स्थानी परभणी जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली, जिल्हानेतेपदी […]

परभणी कार्यक्रमचे अध्यक्ष दयानंद जाधव,प्रदेश कार्याध्यक्ष, प्रमुख उपस्थिती लक्ष्मण नेव्हल प्रदेशाध्यक्ष, प्रमुख पाहुणे,अनंत मिटकरी सचिव जालना गोविंद कुटे जेष्ठ शिक्षक नेते,यांच्या उपस्थितीत सौ मीराताई दादासाहेब टेंगसे कृषि व पशुसंवर्धन सभापती यांचे निवास स्थानी परभणी जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली,
जिल्हानेतेपदी गोविंद गुट्टे
जिल्हाध्यक्ष- बालासाहेब उगले
जिल्हा सचिव-सुदर्शन मामीडवार
कार्याध्यक्ष -ब्रम्हानंद किरडे
कोषाध्यक्ष -अब्दुल माजेद
उपाध्यक्ष-दिलीप जांभळे,खदिरशेख
जिल्हा संघटक- राजकुमार खोब्रागडे,जनार्दन निकम.
परभणी तालुकाध्यक्ष -नामदेव राऊत
मानवत तालुकाध्यक्ष-नामदेव खिळदकर.
पुर्णा तालुकाध्यक्ष-नागनाथ पांचाळ.
गंगाखेड तालुकाध्यक्ष-संतोष जगधने
पालम तालुकाध्यक्ष-रणजित सागावे.

सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *