टायगर ग्रुप चे विदर्भ अध्यक्ष पहलवान सचीन कुभंलकर यांच्या वाढदिवसानिमित्त माक्स वाटप व वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसील मधील चिचोली गावात टायगर ग्रुप चे विदर्भ अध्यक्ष सम्राट पहलवान माननीय सचीन भाऊ कुभंलकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिचोली येथे टायगर ग्रुप भंडारा जिल्हा अध्यक्ष, माननीय बंडु भाऊ चेटुले यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर तहसील चे टायगर ग्रुप तर्फे मास्क वाटप व वनविभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रमात वन विभाग आगार अधीकारी बेले साहेब, वनरक्षक सत्यवान डोंगरे निखिल डोंगरे,गौरव सिंघाडे,वैभव किरपानकर,समीर बांते, आकाश शेंडे आदि उपस्थित होते.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259