गरीबी झाली भुखमरी
… तुमसर तालुक्यातील नाकाडोगरी गावातील वार्ड क्रमांक :- 1 मधील चंदन नारायण व त्याची वनिता चंदन हे दोघेही दिव्यांग..
अवस्थेत . चंदन वासनिक हा हातापायाने
लंगडा तर त्याची पत्नी डोळ्यांनी आधंडी मघ दोघ्यांचा
जीवनकाळ कसा चालत असेल…..
…….. एक मुलगा होता तो,, वयाच्या विसाव्या वर्षी मरन पावला, मुलीचा लग्न झाला तोही गरीब कुटुंबात
……… मोठा दु:ख, त्यांचा पालनहार कोनी नाही, त्यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन फार्म भरला, तोपन निरस्त झाला, तहसील मध्ये जाऊ-जाऊ पाय थकले व रुपये हि खर्च झाले नेत्या लोकांकडे जाऊ – जाऊ निराश झाले.
…….. सरतेशेवटी पोलीस योध्दा न्युज नेटवर्क जाऊन आपली व्यथा सांगितली
……… असी ह्या गरीबाची दयनीय अवस्था आहेI
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259