BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह आज 615 नवीन कोरोना बाधित तर 287 कोरोनामुक्त

Summary

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी दिनांक 20 एप्रिल २०२१ :- आज जिल्हयात 615 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 287 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 15 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय महिला नवेगाव […]

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी
दिनांक 20 एप्रिल २०२१ :- आज जिल्हयात 615 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 287 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 15 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय महिला नवेगाव , गडचिरोली, 72 वर्षीय पुरुष माडगांव ता. लाखांदूर जि. भंडारा, 82 वर्षीय पुरुष चामोर्शी, 44 वर्षीय महिला आरमोरी, 52 वर्षीय पुरुष गडचिरोली, 45 वर्षीय पुरुष माडेतुकूम, गडचिरोली, 70 वर्षीय पुरुष घोट,ता. चामोर्शी, 69 वर्षीय पुरुष चामोर्शी, 53 वर्षीय पुरुष उमरेड, जि.नागपूर, 49 वर्षीय पुरुष गडचिरोली , 52 वर्षीय पुरुष आरमोरी , 71 वर्षीय पुरुष अर्जूनी मोरगाव,जि.गोंदिया , 60 वर्षीय महिला गडचिरोली, 45 वर्षीय पुरुष नागपूर यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
*नवीन 615 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 185,* अहेरी तालुक्यातील 46, आरमोरी 40, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 64, धानोरा तालुक्यातील 28, एटापल्ली तालुक्यातील 50, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 34 , मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 42, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 06 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 60 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 287 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 109, अहेरी 40, आरमोरी 19, भामरागड 12, चामोर्शी 17, धानोरा 14 , एटापल्ली 06, मुलचेरा 07, सिरोंचा 03, कोरची 28, कुरखेडा 15, तसेच वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *