BREAKING NEWS:
हेडलाइन

खरच कोरोना हा जीवघेणा आजार आहे का?

Summary

मी संजय निंबाळकर स शिक्षक जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन नागपूर, कोरोना विषयी शासनाने,समाजाने,खुपच भीती निर्माण केली आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे,खरच कोरोना झाला की लगेच माणूस मरतो का?नाही ना,आज दि २१सप्टेंबर २०२० देशोन्नती ने कोरोना विषयी प्रकशिक […]


मी संजय निंबाळकर स शिक्षक जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन नागपूर, कोरोना विषयी शासनाने,समाजाने,खुपच भीती निर्माण केली आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे,खरच कोरोना झाला की लगेच माणूस मरतो का?नाही ना,आज दि २१सप्टेंबर २०२० देशोन्नती ने कोरोना विषयी प्रकशिक केलेले आकडे एकूण पाजेटीव्ह ६३८९९ डिस्चार्ज झालेले ५१५५६ सद्या स्थितीत १०२९९
दगावलेले २०४४ही आपल्या नागपूर जिल्हा ची कोरोनाची स्थिती यावरून काय लक्षात घायचे आहे,१००ला ३असे सरासरी प्रमाण आहे, मग इतकं का म्हणून घाबरायचं !या अगोदर मणजे कोरोना येण्यापूर्वी माणूस मरत नव्हता काय?होता ना,मग आता का बरं मानसाच्या मुरत्यू चे कारण कोरोना च आहे दुसरे कारण का दिसत नाही,कारण आपण सर्वच जण कोरोनामुळे भयभीत झालो आहे,थोडा खोकला ,थोडा ताप जरी असेल तरी तो आपल्या ला कोरणो दिसतो,या पूर्वी महिना दोन दोन महिने या ऋतूत आजार राहत असे,हा ऋतू मणजेच आजाराची साथ असे मनत असे हे का विसरत आहे आपण,मला कळत नाही,मणून आपणास सांगू इच्छुतो की कोरोना ला अजिबात घाबरू नका, आपले कार्य करा,स्वतःची काळजी घ्या,सुरक्षित अंतर ठेवा,नियमितपणे हात पाय धुवा,पाजेटीव्ही असणाऱ्या मित्राला मैत्रीची भावना द्या ,त्याला दुराऊ नका,
आपला
संजय निंबाळकर
स शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *