केंद्रिय मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब,आणि तसेच भंडारा जिल्ह्याचे खासदार मा.सूनीलभाऊ मेंढे यांची सन फ्लॅग कंपनी ला भेट.

मोहाडी वार्ता.
वरठी येथील सनफ्लॅग कंपनी मद्य दिनांक11जून2021रोज शुक्रवार सुमारे दुपारी 2:00 वाजता पाहुण्याच आगमन झाले त्यावेळी सनफ्लॅग कंपनी मधील कर्मचारी वर्ग यांनी पाहुण्यांचे स्वागत केलं
नंतर त्यांची मीटिंग झाली त्यावेळी कामगार आणि कर्मचारी वर्गाला त्याचं कामाचं योग्य मोबदला मिळवून द्यावा
तसेच लॉक डाउन चया काळात रोजगाराची संधी सर्वांना मिळायला च हवंय
योग्य वेळी कामगारांना तसेच कर्मचाऱ्यांना योग्य तो पगार मिळायलाच पाहिजे
कारण त्याचं जीवनमानाचा गरजा पूर्ण ह्यायला पाहिजेत
योग्य तो मजूर दर मिळायला हवय
अश्या प्रकारच्या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली
त्यावेळी केंद्रीय मंत्री तसेच सनफ्लॅग कामगार सभेचे युनियन अध्यक्ष तसेच कामगार नेते मा.नितीनजी गडकरी साहेब आणि त्याबरोबर भंडारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.सूनिलभाऊ मेंढे आणि सनफ्लॅग कंपनीतील कर्मचारी आणि इतर कामगार वर्ग उपस्थित होते.