किशोर कुमैरिया यांनी गरीब रुग्णाला न्याय मिळवून दिला
नागपूर आज दी. 5 ऑक्टोंबर रोजी Graciouse Hospital bhande plot umeed road येथे 3 दिवसांपासून एक महिला admit होत्या परंतु त्या हॉस्पिटल मध्ये कोणताही अधिकारी पेशंटच्या घरच्यांशी समन्वय साधत नव्हते व पेशंट बद्दल कोणतीही माहिती त्यांच्या परीजणांना देत नव्हते .हॉस्पिटल मध्ये पैशांची खूप लुटमार सुरू आहे पेशंटचे परिजन अता पर्यंत रू. 1,50,000 /- दिले. आज सकाळी 9.00 वा. त्यांनी डिस्चार्ज साठी हॉस्पिटल मध्ये अर्ज केला पण त्यांना पेशंटची डिस्चार्ज प्रक्रिये बद्दल टाळण्यात आले . हॉस्पिटल मध्ये त्यांनी बाउन्सर ठेवलेले आहे . हॉस्पिटल येथे बाऊन्सर ठेवण्याची गरज काय?
पेशंट चे परीजन खूप त्रासले आणि त्यांनी किशोर कुमेरीया यांच्याशी भेट घेऊन ही बातमी सांगितली कुमरिया यांनी हॉस्पिटल्स शी फोन वर संपर्क साधला परंतु त्यांचा बोलण्याचा ही काही प्रतिसाद दिला नाही त्या नंतर नाईलाजाने 5 वा. कूमेरिया साहेब शिवसैनिकांना सोबत हॉस्पिटल मध्ये भेट देऊन समन्वय साधला आणि हॉस्पिटल च्या मॅनेजमेंट ला समज दिली की पेशंट चे परिजनशी समन्वय साधला पाहिजे . अशी रीतीने किशोर कूमेरीया यांनी न्याय मिळउन दिला.
संजय निंबाळकर
उपसंपादक
9158239147