कन्हान शहर काँग्रेस कमेटी व्दारे संकल्प दिन साजरा.

कन्हान : – मा.खासदार श्री राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणुन कन्हान येथील तिवारी गॅस एजेंसी जे एन रोड कन्हान येथे कन्हान काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा.राजेश यादव यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या विरोधात, गॅस दरवाढ, किसान विरोधी बिल, पेट्रोल दरवाढ यांचे विरोधात नारेबाजी करून साजरा करण्यात आला
शनिवार (दि.१९) जुन २०२१ ला कन्हान काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेश यादव, नगरसेविका श्रीमती कल्पनाताई नितनवरे, डॉ प्रकाश बोन्द्रे, गणेश माहोरे, रवींद्र रंग, प्रमोद बांते, धर्मपाल बागडे, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, रमेश चव्हाण, राजन तिवारी, नितीन इडपाते, सुरण दुबे, संदीप निखरा, शुभम बारके, गेंदलाल निंबोने, राजेश गुप्ता, आकाश मेश्राम, मुकेश गुप्ता, ओमा निंबोने, जुगणु पात्रे, अर्जुन पात्रे, सुशील पात्रे, युवराज शेंडे, अर्जुन गायकवाड, विजय वाघमारे, निकेश शेंडे, अशोक तिवाडे, मनिष शाहु , नाना पात्रे, प्रकाश पात्रे, मदन जामकर सहीत मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.