एस. बी. भलावी नवे उपवनसंरक्षक
भंडारा जिल्ह्य़ातील वनविभाग कार्यालयात एस. बी. भलावी उपवनसंरक्षक वनविभाग भंडारा इथे 5/10/2020 रोज सोमवार ला सकाळी 11वाजता रुजू झाले, या पुर्वी ते विभागीय वनाधिकारी वन्यजीव होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे कार्यालयात नागपूर येथे होते.
…….. नुकत्याच नियुक्ती झालेले उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांचे पोलीस योध्दा न्युज नेटवर्क तर्फे हार्दिक अभिनंदन.
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259