एम ऐ सी बी ला निवेदन देताना दत्ता भाऊ कुडके
सिल्लोड तालुक्यातील के-हाळा दहा दिवसापासून अंधारात असताना वारंवार महिना-दोन महिन्याला सिंगल फेज डीपी जळत असते कधी या गल्लीत तर कधी त्या गल्लीत अंधार असतो नागरिक खूप त्रस्त झाले आहे. गावातील जीर्ण झालेल्या तारा बदलाव्यात याविषयीचे निवेदन महावितरण कंपनीचे अभियंता श्री बन्सोडे साहेब यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत निवेदन देताना दत्ता भाऊ कुडके. विनायक पांढरे. शिवाजी कुमावत. गणी पटेल. शेख ईसा. लक्ष्मण दुधे. संपत पांढरे. शेख वसीम पटेल.अंकुश पवार उपस्थित होते.मा साहेबांनी दोन दिवसात गट्टू बसवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड प्रतिनिधी
शेख चांद