Summary
अमर वासनिक न्यूज एडिटर मा.आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या मातोश्री सौ.लिलाबाई माणिकरावजी कारेमोरे यांचे आज दि.२६/०९/२०२० शनिवारला सकाळी ९.३० वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४.०० वाजता एकलारी येथील राहते घरून निघेल.