महाराष्ट्र हेडलाइन

आजारी हॅास्पीटल वर अगोदर उपचार करा, एकात आग तर एकात गॅस लीक ?? डॉ. पवन गायकवाड.

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021 कोरोना च्या काळात होम क्वारंटाइन जिवंत राहतात पण हॅास्पीटलात बेडवरच जास्त लोक मृत्यमुखी का पडतात? विचार करा हॅास्पिटलात बेड साटी सघर्ष करणार्यांनो. आटवड्यातच महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा असेल तर सरकारने हा […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021
कोरोना च्या काळात होम क्वारंटाइन जिवंत राहतात पण हॅास्पीटलात बेडवरच जास्त लोक मृत्यमुखी का पडतात? विचार करा हॅास्पिटलात बेड साटी सघर्ष करणार्यांनो.
आटवड्यातच महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा असेल तर सरकारने हा व्हिडिओ गांभिर्याने घ्यावा, नाहितर अशीच परिस्थिती राहील. सरकारला सुचवावे कि, कोरोना एक फालतू आजार असुन आमची काळजी करु नका म्हणावं.
खालिल मुद्यांवर आधारित पाहावे कि, RT-PCR test kit च्या मॅन्युअल वर सांगीतले आहे हे केवळ संशोधनासाटी वापरायचे आहे, ना की रोगाचे निदान करण्यासाटी.
RT-PCR Test kit चे १९८२ चे निर्माते डॅा. कॅरी म्युलस म्हणतात कि व्हायरल इनफेक्शन चे निदान करण्यासाटी हे किट वापरु नये. अमेरिकेतील व्हाइट हाउस च्या कोरोना विभागाच्या समन्वयिका डॅा. ब्रिक्स म्हणतात या किटचे रिजल्ट चुकिचे येताहेत. कोकरेन कोलॅबोरेशन चे फाउंडर मेंबर पिटर गोट्झ म्हणतात की कोरोना पॅंडेमीक चे मूळ कारण हे टेस्ट किटच आहे, ते वापरु नका, तर
कोरोनाच्या किटचा वापर थांबवावा लागेल काय; कोरोना घालवण्यासाटी? डॅा. पवन गायकवाड यांचा फेसबूक लाइव व्हिडीओ जरुर पाहावा..

https://www.facebook.com/100002824991007/posts/3446264638811002/?d=n
सविस्तर माहितीसाटी व्हिडिओ पाहावेत.
१) https://youtu.be/dHwQbBRgP88
२)

३)

४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *