भाजपाच्या वतीने नेर येथे डाॅ.वैध्य अधिकार .खवरे साहेब यांनी जनतेला कोरोना बदल मार्गदर्शन

यवतमाळ ,पोलीस योद्धा
वृत्त सेवा
उप केन्द्र
बाणगाव ता.नेर जिल्हा यवतमाळ
येथे कोवीड लसीकरण 18ते 45
तरूणांचा चांगला प्रतीसाथ मिळाला आहे केन्द्र सरकारच्या तरून पिढी आभार मानले डाॅ.वैध्य अधिकार .खवरे साहेब यांनी जनतेला कोरोना बदल मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थीत गावातील पोलीस पाटील सुनिल राठोड ग्रा.प.सचिव जा़व मॅडम असा वर्क समस्त गावकरी