BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*।।छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाेत्सव।।*

Summary

हिंदवी स्वराज्य संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराजांची जयंती शुक्रवारला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी तुमसर तालुका च्या वतीने मुक्ताबाई प्राथमिक शाळा येथे आयाेजन करण्यात आले हाेते। शिव प्रेमीसाठी हा जणु सणच .हा सण आजही प्रतिवर्षी प्रमाणेच माेठया उत्साहात […]

हिंदवी स्वराज्य संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराजांची जयंती शुक्रवारला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी तुमसर तालुका च्या वतीने मुक्ताबाई प्राथमिक शाळा येथे आयाेजन करण्यात आले हाेते।
शिव प्रेमीसाठी हा जणु सणच .हा सण आजही प्रतिवर्षी प्रमाणेच माेठया उत्साहात जल्लाेषात व भक्तिभावानं साजरा करण्यात आला.
*शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंती निमीत्य भव्य निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते.*
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रविजी वाघमारे सर , दिलीप जी तिमांडे,अजय जी बडवाईक , सौ. मीनाक्षी मेश्राम मँडम , सारंगपुरे मँडम, ठोमरे मँडम , श्री .गोल्डी कारेमोरे , महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी तुमसर तालुका अध्यक्ष श्री संकेतदादा एस.लांजेवार उपस्थित होते …….कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मलेवार यांनी केले . तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री मयुर बडवाईक , श्री संदेश ईखार ,श्री शंकर सेलाेकर ,श्री सचीन भाेंगाडे , श्री कैलाश मलेवार ,श्री भूषण येळने , गुणवंत सेलाेकर, अनुज मलेवार, कार्तीक चिधांलाेरे, प्रमोद रेवतकर यांनी केले …. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभम लांजेवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *