BREAKING NEWS:
देश महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे शौर्य दिनी अभिवादन

Summary

नागपूर कन्हान : – डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक येथे बौध्द महासभा व्दारे आयोजित १ जानेवारी शौर्य दिना निमित्य राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने डॉ बाबा साहेब आबेंडकर व क्रांती मशाल ज्योतला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. १ जानेवारी २०२१ रोजी […]

नागपूर कन्हान : – डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक येथे बौध्द महासभा व्दारे आयोजित १ जानेवारी शौर्य दिना निमित्य राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने डॉ बाबा साहेब आबेंडकर व क्रांती मशाल ज्योतला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
१ जानेवारी २०२१ रोजी महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने शौर्य दिवसाचे भव्य दिव्य आयो जन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण क्रांतीची मशाल पहिल्यांदाच कन्हान शहरात प्रज्वलि त करून वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. का र्यक्रमाचे आयोजन व नियोजन राजेंद्रजी फुलझेले, चेत नजी मेश्राम, नरेश भाऊ चिमणकर, अश्वमेेघ पाटील, राबिन निकोसे, बबलु भाऊ पुणेकर, रोहित मानवटकर ,सतीश किशोरजी बेलसरे, पंकज रामटेके, अभिजीत चांदुरकर, गणेश भालेकर, संगीत भारती, अखिलेश मेश्राम आदी मित्र परिवारांनी सहकार्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व क्रांतीज्योतला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसं गी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री किशोरजी बेलसरे, राष्ट्रवादीचे वरिष्ठ गणेशजी पान तावणे, राकॉपा कार्याध्यक्ष पारशिवनी तालुका पुरंदास जी तांडेकर, श्रीराम नांदुरकर, अध्यक्ष पारशिवनी तालु का मिडीया सेल रोहित मानवटकर, चंद्रमणी पाटील, विश्वासजी सरोदे, मधुकरजी नागपुरे, दिगांबर ठाकरे, मोहन बेलसरे, बबलु पुणेकर, अभिषेक बेलसरे, सतीश बेलसरे, आदित्य जैन, अतुल पोटभरे, अनिल हटवार, प्रमोद केजरकर, गणेश मोहनकर, रितेश गिरे, गणेश भालेकर आदीने उपस्थित राहुन अभिवांदन केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *