महाराष्ट्र

*मोठी बातमी: किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप; पोलिसांकडून कसून चौकशी*

Summary

सध्या नील सोमय्या यांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता या चौकशीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. | किरीट सोमय्या भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात […]

सध्या नील सोमय्या यांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता या चौकशीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. | किरीट सोमय्या भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी काहीवेळापूर्वीच नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *