महाराष्ट्र

मुन्ना जाधव यांची शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती

Summary

चंद्रपूर – मा. हिदुंहृदयसम्राट डां प्रविणभाई तोगडीया याचा आदेशानी आज दि.20/01/2021 ला. गुरु गोविदंसिह जयतीं निमीत्य आणी “हिदुं रक्षा निधी” तसेच सदस्यता अभियान निमीत्य चन्द्रपुर शहरा येथील मुन्ना जाधव , सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असलेले आणि होतकरू,कट्टर हिदुं वा […]

चंद्रपूर – मा. हिदुंहृदयसम्राट डां प्रविणभाई तोगडीया याचा आदेशानी आज दि.20/01/2021 ला. गुरु गोविदंसिह जयतीं निमीत्य आणी “हिदुं रक्षा निधी” तसेच सदस्यता अभियान निमीत्य चन्द्रपुर शहरा येथील मुन्ना जाधव , सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असलेले आणि होतकरू,कट्टर हिदुं वा धार्मिकता बाळगून सदैव तत्पर कार्यप्रणाली आणि जनसेवा करण्यात उत्स्फूर्तपणे कार्य करत असलेल्या महान कर्तृत्व व्यक्तीची “राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर महानगर अध्यक्ष” पदाची नियुक्ती करण्यात आली, तसेच मार्च महिन्यात चन्द्रपुर जिल्हातील हिदुंहृयसम्राट डाँ प्रविणभाई तोगडीया हे येणार असुन याचा आगमना निमित्य जयत्त तयारी शुरु असतानी यावेळी प्रमुख उपस्थित।आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल तथा “राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर विभागाचे अध्यक्ष”- नंदुभाऊ गट्टूवार, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर सरदार अरोरा राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शिवा भाऊ सारसर यांच्या नेतृत्वात करण्यात आली तसेच राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष-शिवाभाऊ सारसर , राष्ट्रीय महिला परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुशीला ताई मले आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुयोग खटी आशिष परसराम अशाप्रकारे राष्ट्रीय बजरंग दलांचे प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितत आणि इतर सदस्य-भारत नेवारे राजेश उईके आकाश चौधरी प्रवीण पंचबुद्धे दिनेश शिंदे संतोष वपुलवार कुणाल पवार करण पवार हेमंत यादव हरीश शिंदे बिसू मंडल सुनील चव्हाण संतोष ओमकार साहू संजू साहू लोकेश ब्राह्मणकर वैभव मुळे कार्यकर्ते उपस्थित होते .

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *