BREAKING NEWS:
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय* *पोलिसांना आदेश दिले महाराष्ट्र पोलिसांनी विनामूल्य राईड योजना सुरू केली आहे

Summary

पोलिसांना आदेश दिले महाराष्ट्र पोलिसांनी विनामूल्य राईड योजना सुरू केली आहे* जेथे रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत रात्री एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे महिलांना पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) फोन करून वाहन मागण्याची सोय केली आहे. हा […]

पोलिसांना आदेश दिले महाराष्ट्र पोलिसांनी विनामूल्य राईड योजना सुरू केली आहे*
जेथे रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत रात्री एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे महिलांना पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) फोन करून वाहन मागण्याची सोय केली आहे.
हा क्रमांक 24×7 कार्यरत राहिल.
नियंत्रण कक्षाचे वाहन किंवा जवळपासचे पीसीआर वाहन / एसएचओ वाहन येऊन तिला सुखरुप तिच्या घरापर्यंत सोडेल. हे विनामूल्य केले जाईल.

हा संदेश आपल्या ओळखीच्या प्रत्येकाला पाठवा.
👏👏👏👏
आपली सेवीका
वीणा बेलगे
उपाध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *